25+ संदेश : मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Amazing Wishes : Birthday Wishes for Friend in Marathi

Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend

आढ्यो वापि दरिद्रो वा दुःखितस्सुखितोऽपि वा।
निर्दोषो वा सदोषो वा वयस्यः परमा गतिः।।

(अर्थ : धनी असो वा निर्धन, दुःखी असो वा सुखी, निर्दोष असो वा सदोष – मित्र हाच माणसाचा सर्वात मोठा आधार असतो.)

माणसाला चांगले मित्र असणे हे त्याचे फार मोठे भाग्य असते. मैत्री ही अशी भावना आहे जी दोन मित्रांना अंतःकरणापासून जोडते. खरा मित्र नेहमी दुसऱ्या मित्राला चुकीच्या गोष्टीपासून परावृत्त करतो. एकमेकांसोबत फक्त आनंदाचे क्षण व्यतीत करण्याकरता नसून, दुःखाच्या क्षणी एकमेकांना आत्मीयतेने धीर देण्याकरिता मैत्री हवी.

तर चाल देऊया जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes for Friend in Marathi).

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला | Happy Birthday Wishes for Friend in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi for Friend | Marathi Birthday Wishes for Friend

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Amazing Wishes : Birthday Wishes for Friend in Marathi
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes for Friend in Marathi
प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेणे.
प्रत्येक बिकट परिस्थितीत एकमेकांसोबत रहाणे.
हीच गोष्ट आपली मैत्री घट्ट होण्यास कारणीभूत आहे.
प्रिय मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
तू सदैव हसतोस, 
खुश राहतोस आणि सर्वांच्या जीवनात आनंद आणतोस,
तू असाच खुश रहा,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपल्या स्नेहरुपी चंदनाचा सुगंध सदैव दरवळत राहो, 
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, 
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो
तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो 
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी 
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी 

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Friend Birthday Wishes in Marathi

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes for Friend in Marathi
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes for Friend in Marathi
विपरीत परिस्थितीत कमळाप्रमाणे तेजाकडे बघणारा तू ,
दुःखाच्या डोंगरावर खंबीरपणे पाय रोवून उभा राहणारा तू ,
सगळ्यांना नेहमी हसत हसत मदतीचा हात देणारा तू ,
तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद आणि प्रेम घेऊन येवो,
असे ईश्वर चरणी प्रार्थना !
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजचा वाढदिवसाचा सुखद क्षण तुला आनंद देत राहो
या दिवसाचा अनमोल क्षण तुझ्या हृदयात कायम राहो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत
आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी 
या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा 
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!
दिवस आहे आजचा खास 
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास 
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र शिवमय | Vadhdivsachya Shivmay Shubhechha in Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र शिवमय | Vadhdivsachya Shivmay Shubhechha in Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र शिवमय | Vadhdivsachya Shivmay Shubhechha in Marathi
माँ साहेब जिजाऊ आपणास शतायू देवो हीच इच्छा,
शिवरायांच्या शिवमय आशीर्वादाने गाठावी उत्तुंग शिखरे
आदर्श व विचार महाराजांचा ठेवता, लाभो मनाचे तुरे,
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..
छत्रपति शिवाजी बनले आई जिजाबाईच्या शिकविणीने 🙏 
भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने 🚩 
आपणास आशीर्वाद लाभो जिजाऊचे आणि शिवरायांचे 🎂 
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
सुर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगचं समजला नसता 🙏 
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते 
तर खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता 
आपणास आशीर्वाद लाभो 🚩 जिजाऊचे आणि शिवरायांचे 
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो 🙏 
हीच आज भवानी मातेकडे मागणी आहे माझी 
🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा 🎂😍💐
संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा 🚩 
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे 
🎂 ह्याच वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र Funny (गमतीशीर) | Funny Birthday Wishes in Marathi for Friend | Funny Birthday Wishes for Best Friend in Marathi | Funny Birthday Wishes for Best Friend Marathi | Best Friend Funny Birthday Wishes in Marathi for Friend

पोरींच्या हृदयावर राज करणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या फनी शुभेच्छा..!!
मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे,
मित्र तुला हैप्पी बर्थडे..!!
वहिनींचे चॉकलेट बॉय, १०० पोरींच्या प्रपोजलला कचरा पेटित टाकणारे,
अख्ख्या महाराष्ट्राचे हिरो, १०० कोटींचा विमा इन्शुरन्स असणारे
आमचे लाडके मित्र (…..) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस 
आला आहे माझ्या खास मित्राला वाढदिवस 
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे